"भोपाळ वायुदुर्घटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे. |
|||
ओळ २४:
==पुस्तक==
* याच दुर्घटनेवर [[दीप्ती मेस्त्री काबाडे]] यांचे 'भोपाळ नरसंहार' नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकाची ई-आवृत्ती esahity.comवर वाचता येते.
* भोपाळच्या वायुदुर्घटनेवर [[सुबोध जावडेकर]] यांनी 'आकांत' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
* जाव्हिएर मोरो, लॅपिए डॉमिनिक या फ्रेंच लेखकांनी भोपाळच्या घटनेवर 'Era medianoche en Bhopal' नावाचे पुस्तक लिहिले आहे डॉ. शरद चाफेकर यांनी 'भोपाळमधील काळरात्र' नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
|