"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
डॉ. '''राजन गणपती गवस''' ([[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२१ नोव्हेंबर २०१३ | accessdate=४ डिसेंबर २०१३ | language=मराठी |लेखक=संजय वझरेकर}}</ref>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणाऱ्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] साली [[साहित्य अकादमी पुरस्कार]] जाहीर झाला.
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची ब,बळीचा ही कादंबरीही खूप गाजली. ते वृत्तपत्रांतून लिखाण लिहिणारे मुक्त लेखक आहेत.
==शिक्षण आणि नोकरी==
ओळ १८:
* काचाकवड्या (लेख संग्रह)
* कैफियत (ललित गद्य)
* चांगदेव चतुष्टयासंबंधी (ललित गद्य, संपादित)
* चौंडकं (कादंबरी)
* तणकट (कादंबरी)
* तिरकसपणातील सरलता (संपादित)
* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे)
Line २८ ⟶ २९:
* भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ)
* भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
* रिवणावायली मुंगी (कथा संग्रह)
* लोकल ते ग्लोबल (कवितासंग्रह)
|