"२०१९ श्रीलंका बॉम्बस्फोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
{{संदर्भहीन लेख}}
२१ एप्रिल २०१९ रोजी श्रीलंकेत [[ईस्टर]] चा सण साजरा होत असताना [[कोलंबो]] या राजधानीच्या शहरात एकापाठोपाठ एक असे ८ बॉम्बचे स्फोट झाले. हे स्फोट ३ चर्च ३ हॉटेले व इतर दोन ठिकाणी झाले.सेंट अँटोनी चर्च, सेंट
सबॅस्टियन चर्च, जॉयन चर्च ही तीन चर्चेस आणि हॉटेल
ही स्फोटमालिका सकाळी ८.४५ वाजता (स्थानिक वेळ) सुरू झाली.
दरम्यान, तेथे २१-४-२०१९ रोजी संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. तिसऱ्या दिवासापासून श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली. या स्फोटमालिकेचा संशय सुरुवातीला तौहीद जमात या स्थानिक संघटनेवर होता; त्यानुसार अटकसत्र चालू झाले होते. नंतरच्या काळात आयएसआय या दशहतवादी संघटनेने आपणच स्फोट घडवून आणल्याचे जाहीर केले.
[[वर्ग:कोलंबो]]
|