"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन,श्मश्रू (दाढी) करणे,केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी सध्याविजेवर अनेककिंवा स्वयंचलितबॅटरीवर ऊर्जाआधारीतचालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.
 
प्रसिद्ध संत [[सेना महाराज]] हे न्हावी समाजातीलहोते. एकत्यांचा प्रसिद्ध अभंग संत: होते.
 
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ..
 
संत सेना महाराज न्हावी समाजातील एक प्रसिद्ध संत होते.
 
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले