"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो (GR) File renamed: File:Asiatic lion marking it's territory.jpg → File:Asiatic lion marking its territory.jpg Criterion 1 (original uploader’s request) |
No edit summary |
||
ओळ २७:
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
}}
'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे.शूर
जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते [[गीर]]पुरतेच उरले आहे. [[आशियाई सिंह]] एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.<ref>[http://books.google.co.in/books?id=jcqPAAAAQBAJ&q=lion+not+indigenous#v=snippet&q=lion%20not%20indigenous%20to%20india&f=false गुगल बुक्सवरील ''एक्झॉटिक एलियन्स : द लायन ॲन्ड द चिता इन इंडिया'']</ref>
ओळ ४०:
== वर्णन ==
१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासून [[आशिया]] आणि [[आफ्रिका]]मध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत [[आफ्रिकी सिंह]] आणि [[आशियाई सिंह]]. पूर्वी अस्तित्वात असलेले [[युरोपियन सिंह]] आणि [[बारबेरी सिंह]] हे सिंह आता नामशेष झाले आहेत. [[पांढरा सिंह]] हा [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसर्या सवंगड्याबरोबर तो राहतो. [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.
भारताच्या राष्ट्रचिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेले चार सिंह आहेत. मुळात हे राजा अशोकाच्या 'अशोक स्तंभा'वर होते.
लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :
==प्रतिमा==
|