"गो.नी. दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५१:
त्यांच्या [[पडघवली]] आणि [[शितू]] ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे [[दुर्गभ्रमणगाथा]] हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी [[वीणा देव]] (डॉ.वीणा [[विजय देव
==कादंबरी अभिवाचन==
गो.नी. दांडेकरांच्या
यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले.
ओळ ६१:
===गो.नी.दां.चे दुर्गप्रेम ===
गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या
===साहित्य===
ओळ ७६:
|-
| मोगरा फुलला || [[मृण्मयी]] || [[शितू]] || [[सिंधुकन्या]] || [[वाघरू]]
|-
|रानभुली || त्या तिथे रुखातळी
|}
Line १०८ ⟶ ११०:
|}
===धार्मिक आणि पौराणिक, संतचरित्रे===
{| class="wikitable" width="100%"
|-
| [[गणेशायन]] || [[श्रीकृष्णगायन]] || [[श्रीरामायण]] || [[भावार्थ ज्ञानेश्वरी]] || भक्तिमार्गदीप
|-
|श्रीगणेशपुराण || श्रीकर्णायन || श्री संत ज्ञानेश्वर || श्री संत तुकाराम || श्रीमहाभारत
|-
|श्री संत एकनाथ || श्री संत नामदेव || श्री गाडगेमहाराज || श्री संत रामदास || कहाणीसंग्रह
|-
| श्रीगुरुचरित्र (मूळ) || सुबोध गुरुचरित्र || सार्थ ज्ञानेश्वरी
|}
|