"दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मिरज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत २५ डिसेंबर २०१३ रोजी.एक विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. हे या संस्थांनी भरविलेले या प्रकारचे पहिलेच साहित्य संमेलन होते. संमेलनाध्यक्षपदी पेठ शिवापूर येथील पेडणेकर हायस्कूलची नववीतील विद्यार्थिनी, बालकवयित्री रमीजा जमादार ही होती.
सांगली. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन तीन जानेवारी २०१९ रोजी कर्नाळ हायस्कूल (कर्नाळ) येथे झाले. हे साहित्य संमेलन म्हणजे सबकुछ विद्यार्थी असे होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कु. तेजश्री जोतीराम पाटील इयत्ता नववी (तानंग) ही होती. सांगली जिल्हय़ाला विद्यार्थी साहित्य संमेलनाची परंपरा असून यापूर्वी मिरज, बेडग, कर्नाळ, व सांगलीमध्ये ही संमेलन झाली. ही संमेलने सब कुछ विद्यार्थी अशीच झाली आहेत.
* '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे'''चे १ले साहित्य संमेलन [[कोल्हापूर]] येथे २५ मे १९८२ या दिवशी झाले. उद्घाटक [[यशवंतराव चहाण]] तर अध्यक्ष [[ग.ल.ठोकळ]] होते.
* '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे'''चे ४थे साहित्य संमेलन {{बेळगाव]] येथे १९८६ साली झाले. [[आनंद यादव]] संमेलनाध्यक्ष होते.
* '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे'''चे २३वे साहित्य संमेलन [[कर्हाड]] येथे २० जानेवारी २०१३ या दिवशी झाले. ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]] संमेलनाध्यक्ष होते.
* '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे'''चे २५वे साहित्य संमेलन [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील पेठवडगाव येथे १७-१८ जानेवारी २०१४ या दिवशी झाले. डॉ. [[आ.ह. साळुंखे]] संमेलनाध्यक्ष होते.
|