"जालियानवाला बाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
{{कॉपीपेस्ट | लेखातील मजकूर / विभागातील मजकूर | दुवा =[http://mh-marathi.com/category/art-culture/page/8/ महाराष्ट्रमराठी] | दिनांक = }}
एप्रिल १३, इ.स.एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्रनिःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुनगाठून असहाय्य अवस्थेत टिपुनटिपून मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुनचढून जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच – मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत. डायरने तर उद्दाम पणेउद्दामपणे विधान केले की 'त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता.' आपल्या विरुद्ध डोके वर काढणाऱ्याला काय शासन होते हे दाखवुनदाखवून देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकार्यांनीअधिकाऱ्यांनी केले. लाल रक्ताचे पाट वाहिले. मात्र हा अमानुष नरसंहार ‘हिंसा’ या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. (मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होउनहोऊन भरात आलेले आंदोलन महात्मा गांधींनी तडकाफडकी मागे घेतले गेले होते.) असो.
 
जालियनवाला बाग सभा :-<br/>
अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते.ज्यांच्यावर एप्रिलतडीपारीचा १०आदेश १९१९,जारी रोजीकरण्यात सकाळीआला एकहोता घोळकाअशा अमृतसरच्यासत्यपाल डेप्युटीआणि कमिशनरच्यासैफुद्दीन घराकडेकिचलू जात होता. कारण होतेया दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीमागणीसाठी, सत्यपाल१० आणिएप्रिल सैफुद्दीनसन किचलु,१९१९ असेरोजी सकाळी वीरएक ज्यांच्याघोळका विरुद्धअमृतसरच्या तडीपारडेप्युटी करण्याचाकमिशनरच्या आदेशघराकडे जारी करण्यात आलानिघाला होता. ह्या घोळ्क्यावरघोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाचीअस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींनाइमारतींना आगआगी लावण्यात आलीआल्या. टाउनटाऊन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम वगैरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यापडले. गुरखा रेजीमेंटनेरेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचागोदामाच्या एकएका युरोपीयनयुरोपियन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयनयुरोपियन नागरीकाचानागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० ते२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींनाइमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयनयुरोपियन नागरीकनागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्येपंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. योगायोग असा की १३ एप्रीलाएप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धवजनता सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंडत्यासाठी मोठा जनसमुदाय जालीयानवालाजालियानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दीजमावबंदी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.
 
भगतसिंहाचभगतसिंहाचे वय त्यावेळी अवघअवघे १२ वर्षाचंवर्षाचे होतंहोते. याजालियानवाला घटनेनंबागेत झालेल्या हिंसक गोळीबाराच्या घटनेने त्याच्या मनाला फार मोठा धक्का बसला. दुसर्‍यादुसऱ्या दिवशी शाळा सुटली तरी तो घरी आला नाही. पुष्कळ वेळ वाट पाहिल्यावरही भगतसिंह घरी न आल्यामुळे घरचे लोक काळजीत पडले. त्या दिवशी शाळेत जायच्या ऐवजी भगतसिंह सरळ ती दुर्देवी घटना जिथं घडली तिथंतिथे जाऊन दाखल झाला. तिथे असलेल्या पोलिसांच्या पहार्‍यातूनपहाऱ्यातून निसटून त्यांना चुकवून तो कसातरी जालियनवालाजालियानवाला बागेत शिरला. तिथे एका बाटलीत भारतीय लोकांच्या रक्तानरक्ताने माखलेली, भिजलेली, पावन झालेली माती त्याने भरली आणि मगच तो घरी परत आला. खूप उशीर झाल्यामुळे त्याच्या बहिणीनबहिणीने त्याला विचारलविचारले, ‘‘तू इतका वेळ कुठं होतास? अन्न झाकून ठेवून आई तुझी किती वेळ वाट पाहात बसलीय.’’ आपल्या हातातली बाटली दाखवत भगतसिंह म्हणाला, ‘‘इंग्रजांनी निघृणपणेनिर्घृणपणे मारलेल्या आमच्या बांधवांचबांधवांचे हे रक्त आहे. ह्याला नमस्कार कर.’’ नंतर त्याने एक ओळझोळी करून त्याततीत ती बाटली त्यांनी ठेवली आणि फूल वाहून तिची पूजा केली.
 
जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन नराधम ओडवायरला कंठस्नान घातले व या अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. अनेकदा संधी असतानाही शस्त्र न चालविता अखेर हुतात्मा उधमसिंह यांनी ओडवायरला भरसभेत भारतमंत्री झेटलँड यांच्या उपस्थितीत यमसदनास धाडले व हिंदुस्थानातील अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजुनअजून संपली नसल्याचे दाखवुनदाखवून दिले. हुतात्मा उधमसिंह अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात फाशी गेले. पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ सालीहिंदुस्थानातसाली हिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मग्रामी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि; त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.
 
हत्याकांडाच्या प्रतिक्रिया :- <br/>
भारतभरजालियानवाला याहत्याकांडाच्या हत्याकांडाच्याभारतभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथरवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारकक्रांतिकारक जन्माला आले. शहिदशहीद उधम सिंगउधमसिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ’डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधारसूत्रधार होता) यांवरयावर बंदुकितूनबंदुकीतून गोळ्या झाडुनझाडून त्याचा वध केला.
 
==जालियनवाला बागेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील हिंदी चित्रपट=
भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ’डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.
* जालियांवाला बाग (१९७७)
* फिल्लौरी (२०१७)
* रंग दे बसंती
* ?? (२०१९, यलो टर्बन फिल्म्स)
 
==जालियानावाला बागेत झालेल्या दुष्घटनेचा ऊल्लेख असलेले हिंदी चित्रपट==
* शहीद उधमसिंह (२००२)
* गांधी (१९८२)
* द लेजेंड ऑफ भगतसिंह (२००२)
* मिडनाईट्‌स चिल्ड्रेन (२०१२)
 
{{विस्तार}}