"अ.भा. दलित नाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनांमुळे महाराष्ट्रातील दलित रंगभूमीला सार्वत्रिकतेचे, चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. तिची सुरुवात १९८४ मध्ये पुण्यातून झाली. पुढे विविध ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलने भरवण्यात आली. ही संमेलने किमान पाच वेळा भरली असावीत, कारण यांच्या पाच अध्यक्षांच्या भाषणांचे त्र्यंबक महाजन यांनी संपादित केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यातील पहिल्या ३ नाट्य संमेलनांची माहिती खाली आली आहे<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/271107661|title=Kāḷokhācyā garbhātīla divasa|last=Śinde, Bhi. Śi. (Bhikā Śivā), 1933-|date=2007|publisher=Snehavardhana Prakāśana|isbn=8189634399|edition=Prathamāvr̥ttī|location=Puṇe|oclc=271107661}}</ref>.
 
== पहिले अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, पुणे, १९८४ ==
ओळ २६:
 
या संमेलनात तीन परिसंवाद व पंचवीस छोटी-मोठी नाटके झाली. संमेलनाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व परिवहन मंत्री विलासराव देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक कार्य युवाकल्याण, क्रीडा, पर्यटन राज्यमंत्री अशोकराव पाटील, हे उपस्थित होते.
 
==अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या काही अध्यक्षांची नावे==
* प्रा. अविनाश डोळस (५वे नाट्य संमेलन, जानेवारी १९९०, नांदेड)
* प्रा. दत्ता भगत (३रे, अंबेजोगाई, १९८६)
* [[भि.शि. शिंदे]] (१ ले, पुणे, १९८४)
* मधुसूदन गायकवाड (२रे संमेलन, अहमदनगर, १९८५)
* प्रा. रामनाथ चव्हाण
* [[रुस्तुम अचलखांब]]
 
[[वर्ग:साहित्य संमेलने]]