"विष्णु मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Copy of RAM 4911 1.jpg|इवलेसे|बल्लवाचार्य(शेफ) विष्णू मनोहर |320x320px]]
'''१८ फेब्रुवारी १९६८ला जन्मलेले विष्णू मनोहर''' हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते
'''विष्णू यांनी सर्वात मोठा पराठा, ५ फ़ूटलांब व ५ फूट रुंद आणि ३५किग्र असे मापन असणारा तयार करून विश्वविक्रम रचला.'''
ओळ ६:
विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
'''
* ''' : इंडिअन रोड कॉंग्रेस''' येथे सलग दोन वर्षे मुख्य अधिकारी.
*१९८८ डिसेंबर : ढाबा फूड
* '''१९९९ ऑगस्ट : ''' भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत १०,००० विशेष पाहुण्यांनी चविष्ट मेजवानीचा आस्वाद घेतला.)
* ''' : ''' राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे एकाचवेळी ४०,००० पाहुण्यांसाठी जेवण करण्यात आले.)
*२००० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय पनीर महोत्सव.
* ''' : ''' कुरारा पराठा महोत्सव(विश्वविक्रमी पराठा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य)
* ''' :' '' पुणे येथील कुरारा पराठा महोत्सव.
* ''' : ''' कुरारा पराठा महोत्सव.
* ''' : ''' हंगामा बारीश फूड फेस्टिव्हल आणि बरच काही.
* ''' २००४ ऑक्टोबर :''' प्राण्यांसाठी संपूर्ण जेवण.
* ''' : ''' सावजी वराडी फूड फेस्टीव्हल.
* ''' : ''' मुंबई येथील हॉटेल
* ''' : ' '' गोवा कोकण फूड फेस्टीव्हल.
* ''' : ''' अमेटार चित्रपट निर्माते यांच्याकरिता लघुचित्रपट महोत्सव.
*'''२००५, २००९ आणि २०१२ ऑक्टोबर : '''ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित 'इनोव्हेटिव
'''विष्णुजी''' हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक
ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत
* त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी <nowiki>''विष्णुजी की रसोई''</nowiki> ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात.
▲ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहेत.अलीकडेच भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशात त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD(सांद्रमुद्रिका) आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे.यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून यातून उत्तमोत्तम पाककृती आहेत.त्यांनी त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohars.com हे तयार केले असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती व त्यवर आधारित कौशल्ये आहेत.तसेच त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.त्यांनी रेडीओ मिरचीवरील <nowiki>''सीधे तवा से'' या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील ''चूल चौक''</nowiki>या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.
* ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
▲* त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी <nowiki>''विष्णुजी की रसोई''</nowiki> ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न,पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात.हे उपहारगृह नागपूर,पुणे,औरंगाबाद,इंदूर,ठाणे आणि कल्याण या शहरांत आहे.तसेच मुंबईमध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ होणार आहे.
▲* ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत.अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या सोबत काम केले.१)झुंज एकाकी.२)हंबरडा.३)हॉली बस्टर्द(हिंदी चित्रपट).
* त्यांनी लहान मुलांकरिता <nowiki>''बारू द वंडर किड''</nowiki> हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे.
Line ४४ ⟶ ४२:
'''2011:''' He is recipient of prestigious ‘सारथी’ award.
'''
* १०१ अंडेका फंडा
* खाऊचा डबा
* बिर्याणी आणि पुलाव
* बेकरी बेकरी
* भारतीय 'करी'चे रहस्य
* रसोई गोडोबा पक्वान्न विशेष
* रसोई - पौष्टिक आणि चटपटीत न्याहारी
* रसोई मराठी खाद्य परंपरा
* Be Babycorni – Food Links Publication, Nagpur (1996)
* Let’s Tofu – Food Links Publication, Nagpur (1997)
|