"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ११०:
===अन्य योग===
[[अधम योग]], [[अमृतयोग]], [[अमृतसिद्धियोग]], [[उत्पातयोग]], [[कपिलाषष्टी]] योग, काण योग, कालदंड योग, केमद्रुम योग, [[गजकेशरी योग]], [[गजच्छाया योग]], गदा योग, [[गुरुपुष्य योग]], [[जाचकयोग]], त्याज्य योग, [[द्विपुष्कर योग|त्रिपुष्कर योग]], [[दग्धयोग]], [[द्विपुष्कर योग]], [[पंचक योग]], मूसल योग, [[मृत्युयोग]], [[यमघंटयोग]], रविपुष्य योग, रवियोग, रक्ष योग, लुंबक योग, वज्र योग, वर्जित योग, [[विषयोग]], [[सर्वार्थसिद्धियोग]], [[संवर्तयोग]] (?), [[हुताशन योग]].
असे सांगितले जाते की, व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राच्या स्थानावरून तीन प्रकारचे शुभ योग बनतात, अनफा, सुनफा आणि दुर्धरा. शिवाय एक अशुभ योग बनतो, त्याचे नाव आहे केमद्रुम. हा योग असेल तर बरेचसे शुभ योग निष्फळ होतात. हा योग माणसाला मानसिक पीड़ा और दारिद्ऱ्य देतो, अशी मान्यता आहे.
कुंडलीत चंद्राच्या आजूबाजूला कोणताही ग्रह नसेल आणि चंद्रस्थानावर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नसेल तर केमद्रुम योग बनतो.
===नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीतील शुभ यॊग===
|