"दिवाकर कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३९:
दिवाकर कृष्ण यांच्या जीवनावर आणि साहित्यावर डॉ. अनिता वाळके यांनी ’कथाकार दिवाकर कृष्ण’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. हा त्यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होता. प्रस्तुत ग्रंथ हा दिवाकर कृष्ण यांच्या कथा वाड्मयाची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एकूण सात प्रकरणात विभागला आहे. त्यात दिवाकर कृष्णपूर्व मराठी लघुकथा, भाषांतरित व अनुवादित कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांचा चरित्रपट, कथाकार दिवाकर कृष्ण, दिवाकर कृष्णोत्तर कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांच्या कथेचा आढावा व शेवटी संदर्भ ग्रंथसूची दिलेली आहे.
महाराष्ट्र सरकार त्यांच्या नावाचा 'दिवाकर कृष्ण लघुकथा पुरस्कार' देते. हा पुरस्कार मिळालेले लेखक :

१.. [[मधुकर धर्मापुरीकर]] यांना 'झाली लिहून कथा' या कथासंग्रहासाठी.

२. जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे यांच्या 'निर्भया लढते आहे' या कथासंग्रहाला

३. [[विनीोता ऐनापुरे]] यांना 'कथा तिच्या' या कथासंग्रहासाठी.

४. लेखिका [[मोनिका गजेंद्रगडकर]] यांना

५. लेखिका [[नीरजा]] 'पावसात सूर्य शोधणारी माणसं' या पुस्तकासाठी