"वासंतिक नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वासंतिक नवरात्र''' हा हिंदू लोकांत, विशेषतः उत्तर भारतात पाळला जाणारा सण आहे. हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि [[रामनवमी]]ला संपतो. या काळात देवी [[कात्यायनी]]ची पूजा करतात.
 
साधारणपणे हे नवरात्र नऊ दिवसांचे असते, पण एखाद्या वर्षी तिथिक्षयामुळे किंवा तिथिवृ्द्धीमुळे आठ किंवा दहा दिवसांचे असू शकते. इ.स. २०१९मध्ये हे नवरात्र आठ दिवसांचे आहे.
 
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]