"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दादूमिया''' ऊर्फ डॉ. '''दामोदर विष्णू नेने''' ([[इ.स. १९२९]] - ) हे [[बडोदा|वडोदरा]] शहरात राहणारे एक प्रसूतितज्ज्ञ डाॅक्टर, विचारवंत आणि लेखक आहेत. व्यवसायानेमुस्लिमबहुल तेभागात एकप्रॅक्टिस प्रसूतितज्ज्ञ आहेत.असल्याने त्यांचे वडीलअनेक आणिरुग्ण आजोबामुस्लिम याअसत. दोघांनीहीत्यांचा आपापल्याकुराणचा हयातीतअभ्यास बडोद्याचेअसल्याने राजेते [[सयाजीरावत्या गायकवाड]]विषयी यांचेलिहीत. सचिवपण म्हणूननेने कामया केले.नावाने गायकवाडांचालिहिले कारभारतर खूपकोण जवळूनवाचणार पाहिलेल्याम्हणून दादूमियांनीत्यांनी त्यावरलिखाणासाठी अभ्यासपूर्णआपल्या पुस्तकेपेशंटचे लिहिलीदादूमिया हे नाव घेतले.
 
दादूमियांचा जन्म पुण्याचा. त्यांचे पहिलीचे शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये झाले. त्यांचे वडील आणि आजोबा यांनी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. दादूमियांचे अनेक मोठ्या लोकांशी मैत्री होती आणि आहे. पं. नेहरूंची मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोद्याचे राजे [[सयाजीराव गायकवाड]] यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून [[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख [[धर्मभास्कर (मासिक)|धर्मभास्कर]] या मासिकातून प्रकाशित होत असतात.
 
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून [[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख [[धर्मभास्कर (मासिक)|धर्मभास्कर]] या मासिकातून प्रकाशित होत असतातअसत.
 
तरुण वयापासूनच [[मराठी]], [[इंग्लिश]], गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.