"संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २३:
== संत विषयावरची पुस्तके ==
* आधुनिक संत (बालसाहित्य, डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
* आपले संत (अरुण गोखले)
* १०१ संतवचने - भाग : १, २. (शीला निपुणगे)
* कलियुगातले संत भाग १ ते ४. (शंकर पांडुरंग गुणाजी)
* जाईं संतांचिया गांवा (शीला निपुणगे)
* तुकाराम दर्शन ([[सदानंद मोरे]])
* भक्तिकोश : भारतीय संत (दोन खंड; हिंदी-मराठी)- लेखक : [[शंकर अभ्यंकर]]
* संतदर्शन चरित्रग्रंथ संच (१३ पुस्तके, संपादन- डॉ. [[सदानंद मोरे]], अभय टिळक), श्री गंधर्ववेद प्रकाशन (पुणे)▼
* भारतीय संत (दिनेश काळे)
* भारतीय स्त्री संत, रत्ने (सुमती अरकडी)
* मराठी संत कवयित्री (प्राचार्य मा.के. यादव)
* मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व (ह.श्री. शेणोलीकर]]
* महाराष्ट्राचा भागवतधर्म ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. [[शं. दा. पेंडसे]])
* महाराष्ट्रातील संत कवयित्री (प्रा. आरती दातार)
* महाराष्ट्रातील संत कवी (प्रा. आरती दातार)
* महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य (गं.बा. सुंठणकर)
* भक्तीचा ध्वज उभारणाऱ्या महिला संत (विजय यंगलवार)
* संत चरित्रमाला संच (लीला पाटील) : (संत चोखा मेळा, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार व इतर , महायोगिनी बहिणाबाई, संत एकनाथ, भागवतधर्मी संत नामदेव आणि संत रामदास यांची लघुचरित्रे)
▲* संतदर्शन चरित्रग्रंथ संच (१३ पुस्तके, संपादन- डॉ. [[सदानंद मोरे]], अभय टिळक), श्री गंधर्ववेद प्रकाशन (पुणे).
* संत, लोक आणि अभिजन (डॉ. [[रा.चिं. ढेरे]]
* संत वचन सुधा (ज्ञानेश्वर, निळोबा, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम इत्यादी संतांच्या निवडक अभंगांचा संग्रह + अभंगसूची व कठिण शब्दांचच्या कोशासह) - वरदा प्रकाशन (पुणे). (संपादन बहुधा [[ल.रा. पांगारकर]])
* संतसाहित्य नवचिंतन (डॉ.[[यू. म. पठाण]])
* संतसाहित्य : शोध आणि बोध (डॉ.[[यू. म. पठाण]])
* संत साहित्यातील बंडखोरी (डाॅ. कल्पना बोरकर); विजय प्रकाशन (नागपूर)
* संतांची मांदियाळी (संकलक - मुक्ता केणेकर. ‘संतांची मांदियाळी’ या उपक्रमाच्या व्याख्यानमालेतील निवडक व्याख्यानांचे संकलन)
* संतांचे आंदोलन (प्रा. गौतम निकम)
==संतदर्शन चरित्रग्रंथ संचातली पुस्तके==
|