"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४८:
* संतांची जयंती व पुण्यतिथी
* [[हवामान]] व पर्जन्यविचार, इत्यादी.
 
==भारतीय राष्टीयहिंदू पंचांगातील महिने==
महिन्यातल्या पौर्णिमेला ज्या नक्षत्रात चंद्र असतो, त्या नक्षत्राचे नाव त्या हिंदू महिन्याला असते.
* चैत्र. हा गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होतो.
* वैशाख
* ज्येष्ठ (गुजराठीत जेठ)
* आषाढ
* श्रावण (हिंदीत सावन)
* भाद्रपद (गुजरातीत भादवो)
* ७) [[आश्विन]] ३० दिवस
* ८) [[कार्तिक]] ३० दिवस
* ९) [[मार्गशीर्ष]] ३०(हिंदीत दिवसअगहन)
* पौष (बोलीभाषेत पुसाचा महिना
* माघ
* फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन)
 
एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते.
 
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने==
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिना सुरू होण्याचा दिवस :-
* १) [[चैत्र]] ३०/३१ दिवस २२ मार्च; लीप वर्ष असताना २१ मार्च. ज्या इसवी सनाला ४ने भाग जातो, ते लीप वर्ष.
* २) [[वैशाख]] ३१ दिवस
* ३) [[ज्येष्ठ]] ३१ दिवस
* ४) [[आषाढ]] ३१ दिवस
* ५) [[श्रावण]] ३१ दिवस
* ६) [[भाद्रपद]] ३१ दिवस
* १०) [[पौषआश्विन]] ३० दिवस
* ११) [[माघकार्तिक]] ३० दिवस
* १२) [[फाल्गुनमार्गशीर्ष]] ३० दिवस
* १०) [[पौष]] ३० दिवस
* ११) [[माघ]] ३० दिवस
* १२) [[फाल्गुन]] ३० दिवस
 
==[[तिथी]]==
Line २७१ ⟶ ३०३:
* सोमण पंचांग
* सोमण नॅनो पंचांग
* राफेल’चे एफेमेरीज हे खऱ्या अर्थाचे [[सायन]] पंचांग असते. पाश्चात्त्य ज्योतिष हे सायनाधारित आहे. इंडियन एफेमेरीज हे संपूर्ण भारतीय पंचांग आहे. भारत सरकार ते दरवर्षी प्रसिद्ध करते. त्याचा उपयोग अन्य पंचांगकर्ते आपापली पंचांगे बनवताना करतात. अमेरिकन एफेमेरीज हेही एक प्रसिद्ध पंचांग आहे.
 
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने==
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिना सुरू होण्याचा दिवस :-
* १) [[चैत्र]] ३०/३१ दिवस २२ मार्च; लीप वर्ष असताना २१ मार्च. ज्या इसवी सनाला ४ने भाग जातो, ते लीप वर्ष.
* २) [[वैशाख]] ३१ दिवस
* ३) [[ज्येष्ठ]] ३१ दिवस
* ४) [[आषाढ]] ३१ दिवस
* ५) [[श्रावण]] ३१ दिवस
* ६) [[भाद्रपद]] ३१ दिवस
* ७) [[आश्विन]] ३० दिवस
* ८) [[कार्तिक]] ३० दिवस
* ९) [[मार्गशीर्ष]] ३० दिवस
* १०) [[पौष]] ३० दिवस
* ११) [[माघ]] ३० दिवस
* १२) [[फाल्गुन]] ३० दिवस
 
राफेल’चे एफेमेरीज हे खऱ्या अर्थाचे [[सायन]] पंचांग असते. पाश्चात्त्य ज्योतिष हे सायनाधारित आहे. इंडियन एफेमेरीज हे संपूर्ण भारतीय पंचांग आहे. भारत सरकार ते दरवर्षी प्रसिद्ध करते. त्याचा उपयोग अन्य पंचांगकर्ते आपापली पंचांगे बनवताना करतात. अमेरिकन एफेमेरीज हेही एक प्रसिद्ध पंचांग आहे.
 
कालनिर्णय हे [[निरयन]] पंचांग आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले