"राहू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
==खगोलशास्त्राप्रमाणे==
[[खगोलशास्त्र|खगोलशास्त्राप्रमाणे]], ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis - Ω) आणि दुसऱ्याला [[केतू]] (Cauda Draconis किंवा Catabibazon - ʊ) म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.
 
राहू व केतू यांना जोडणाऱ्या रेषेची एक प्रदक्षिणा १८·६ वर्षांत पूर्ण होते.
 
राहूची (किंवा केतूची) दैनिक वक्री गती ३ कला (अंशाचा ६०वा भाग) आहे व सूर्याची दैनिक मार्गी गती सुमारे ५९ कला आहे. यामुळे सूर्यसापेक्ष राहूची (किंवा केतूची) दैनिक गती ६२ कला इतकी होते. या गतीने सूर्यसापेक्ष एक प्रदक्षिणा करण्यास राहूला ३४७ दिवस लागतात म्हणजेच राहू व सूर्य यांची एकदा युती झाल्यानंतर पुढची युती ३४७ दिवसांनी होते. राहूची सूर्याशी युती होताना राहूत किंवा राहूनजीक चंद्र आल्यास ग्रहण होते. एकदा झालेल्या चंद्र किंवा सूर्यग्रहणासारखे पुढचे ग्रहण १८ वर्षे ११ दिवसांनी (१८·६ चांद्रवर्षांनी) होते. यासच ‘ग्रहण चक्र’ म्हणतात.
 
पहा : [[चांदण्यांची नावे]]; [[सूर्य]]