"राहू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
हा भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. इतर ग्रहांच्या गतीपेक्षा याची गती उलट दिशेने मानलेली आहे.(काटे फिरण्याचे विरुद्ध दिशेने).ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्र गतीने फिरतो.{{संदर्भ हवा}}
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.
ओळ ४०:
* स्थलकारकत्व
* भाग्योदय वर्ष
श्रीविष्णूने राहूचे मस्तक धडापासून वेगळे केले; मस्तक राहू म्हणून आकाशात भ्रमण करते आणि धड केतू या नावाने, अशी पुराणकथा आहे.
[[भैरव|कालभैरव]] याची उपासना केल्याने, राहूमुळे होणारे ग्रहदोष दूर होतात असा समज आहे.{{संदर्भ हवा}} राहू ही [[आर्द्रा]], [[शततारका]] आणि [[स्वाती]] या [[नक्षत्र|नक्षत्रांची]] देवता मानली जाते.
Line ४६ ⟶ ४८:
[[खगोलशास्त्र|खगोलशास्त्राप्रमाणे]], ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis) आणि दुसऱ्याला केतू म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.
पहा : [[चांदण्यांची नावे]]; [[सूर्य]]
{{विस्तार}}
|