"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १०९:
(अभिजित नावाचे फक्त १९ घटी असलेले २८वे नक्षत्र, उत्तराषाढाच्या शेवटच्या १५ घटी आणि श्रवण नक्षत्राच्या सुरुवातीच्या ४ घटी मिळून बनते असे मानले गेले आहे. अभिजितचे चारही चरण मकर राशीत असल्याचे सांगितले जाते. एक घटी म्हणजे नक्षत्राचा साठावा भाग.)
==सूर्याचे विशिष्ट नक्षत्रात प्रवेश करण्याचे दिवस (अंदाजे)==
१. अश्विनी - १४ एप्रिल
२. भरणी - २७ एप्रिल
३. कृत्तिका - ११ मे
४. रोहिणी - २५ मे
५. मृग - ८ जून
६. आर्द्रा -२२ जून
६ पुनर्वसू - ६ जुलै
७. पुष्य - २० जुलै
८. आश्लेषा - ३ आॅगस्ट
९. मघा - १७ आॅगस्ट
१०. पूर्वा - ३० आॅगस्ट
११. उत्तरा - १३ सप्टेंबर
१३. हस्त - २७ सप्टेंबर
१४. चित्रा - १० आॅक्टोबर
१५. स्वाती - २४ आॅक्टोबर
१६. विशाखा - ६ नोव्हेंबर
१७. अनुराधा - १९ नोव्हेंबर
१८. ज्येष्ठा - ३ डिसेंबर
१९. मूळ - १६ डिसेबर
२०. पूर्वाषाढा - २९ डिसेंबर
२१. उत्तराषाढा - १४ जानेवारी
२२. अभिजित - २१ जानेवारी
२३. श्रवण - २४ जानेवारी
२४. धनिष्ठा - ६ फेब्रुवारी
२५. शततारका - १९ फेब्रुवारी
२६. पूर्वाभाद्रपदा - ४ मार्च
२७. उत्तराभाद्रपदा - १८ मार्च
२८. रेवती - ३१ मार्च
==२७पैकी पावसाची ९ नक्षत्रे==
मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा-फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त
==योग==
|