"मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
* सूर्योदयापासून ३ मुहूर्त - प्रातःकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - संगवकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - मध्यान्हकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - अपराण्हकाळ - [[श्राद्ध|श्राद्धासाठी]] महत्त्वाचा काळ.
ओळ ११:
’जी [[कृत्ये]] काही विशिष्ट [[नक्षत्रे]] नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या [[नक्षत्राच्या]] ज्या [[देवता]] असतील त्याच देवता असणा-या [[तिथीवर]] अथवा करणांवर आणि मुहूर्तांवर करण्यास प्रत्यवाय नसतो: त्यांच्या देवता समान असल्याकारणाने असे केल्याने कार्यसिद्धी होते.
 
मुहूर्त म्हणजे, एखादे शुभ कृत्य करण्याला विहित असा काल. मुहुर्ताला [[ग्रह]] बारा भाव (म्हणजे कुंडलीतील १२ स्थाने) आणि [[राशी]] यांची माहिती असणे आवश्यक असते.
 
[[मुहूर्तमुक्तावली]]त कोणती कृत्य कधी करावीत त्याबद्दलचे नियम सांगितले आहेत. प्राचीनकाळी नक्षत्रांचे पुण्यकारक आणि पापकारक, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, उग्र आणि क्रृर असे निरनिराळे विभाग करण्यात आले होते. नक्षत्रांचे [[ध्रुव]] आणि [[स्थिर]] तीक्ष्ण अथवा दारुण, [[चर]] आणि [[चल]] इत्यादि आणखीही विभाग केले असून ह्या संज्ञांना अनुसरुन कोणती कृत्य कोणत्या प्रकारच्या नक्षत्रांवर करावी ह्यासंबधीचे नियम सांगितले आहेत.
 
[[मुहूर्तचिंतामणी]] ग्रंथात नक्षत्रांप्रमाणे वारांनाही ध्रुव, चर, ह्यासारख्या संज्ञा दिल्या असून त्या नावाच्या नक्षत्रांना अनुरूप असणारी कृत्ये त्यांच्याच स्वरूपाच्या वारांवर करावी असे सांगितले आहे.
 
==अन्य मुहूर्त==
अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त, चौघडिया मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त, साडेतीन मुहूर्त, वगैरे,
 
==विवाहासाठीचे मुहूर्त==
विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत--
 
१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त
 
२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत
 
३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत
 
४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( संध्यासमयी )
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मुहूर्त" पासून हुडकले