"अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अमावास्यान्त महिने असल्याने या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात, पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यांचा नंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.
 
* सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या, आणि शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला भावुका अमावास्या, तर आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. या दिवशी मध्य आणि उत्तरी भारतात ती आषाढ महिन्यातली अमावास्या असते. महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात व मौनी अमावास्या पौषात येते. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते.
* शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात.
* भावुका अमावास्या वैशाखात असते.
* ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला भावुका अमावास्या म्हणतात.
* आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तरी भारतात ती श्रावण महिन्यातली अमावास्या असते.
* महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो.
* सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते.
* मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावास्या हे नाव आहे.
* मौनी अमावास्या पौषात येते.
 
== संदर्भ ==