"मृत्युयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
मृत्युयोग हा [[पंचांग|पंचांगात]] दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.
 
रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी अाश्लेषा आणि शनिवारी हस्त (?) हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.
 
२०१९ सालचे मृत्युयोग असलेले (एकूण ११) दिवस :- ७ जानेवारी, २६ जानेवारी, १४ मार्च, २ एप्रिल, ११ एप्रिल, ३० एप्रिल, १९ मे, २ आॅगस्ट, ७ आॅक्टोबर, १२ डिसेंबर, ३१ डिसेंबर.
 
अशाच प्रकारचे अन्य योग - [[दग्धयोग]], [[अमृतसिद्धियोग]], [[यमघंटायोग]].