"आश्लेषा महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ५४:
 
=='''सन्मान आणि पुरस्कार-''' ==
'''परिसरातील गाणी''' पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार/ उत्कृष्ट ललित लेखनासाठी '''लोकमत''' पुरस्कार/ अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे '''आनंदयात्रा''' पुरस्कार दोन वेळा/ '''मित्रा, सांगते आपलीच गोष्ट''' या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिराचा '''कै. श्री. ना. बनहट्टी पुरस्कार'''/ '''मनभावन''' या पुस्तकास मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांचा '''अभिरुची गौरव पुरस्कार''',/ पुणे मराठी ग्रंथालयाचा '''कै. न. चिं. केळकर पुरस्कार''',/ एकूण बालकुमार साहित्यासाठी '''कै. शैलजा काळे पुरस्कार''',/ कवितेतील योगदानासाठी '<nowiki/>'''शांता-गोविंद'''' पुरस्कार/२०१९चा श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, इत्यादी.
<br />