"तस्लीमा नसरीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[बांगलादेश|बांगलादेशी]], [[भारत|भारतीय]], [[स्वीडन|स्वीडीशस्वीडिश]]
| शिक्षण = एम.बी.बी.एस.
| प्रशिक्षणसंस्था = मैमेनसिंग मेडिकल कॉलेज
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''तस्लीमा नसरीन''' (तसलिमा नासरीन) ([[बंगाली भाषा|बंगाली]]: তসলিমা নাসরিন ;) ([[२५ ऑगस्ट]], [[इ.स. १९६२]]; [[मैमेनसिंग]], [[बांगलादेश]] - हयात) ही बंगाली, [[बांगलादेश|बांगलादेशी]] डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] विचारसरणीमुळे, तसेच [[धर्म|धर्मावरील]] व विशेषकरून [[इस्लाम धर्म|इस्लामावरील]] टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. [[इ.स. १९९४]]पासूनमध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली आहेव तिने भारतात आश्रय घेतला.
 
==तसलिमा नासरीन यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक इंग्रजी)==
*आॅल अबाऊट वीमेन
* द गेम इन रिव्हर्स
* द्विखडित (आमार मेयेबेला खंड ३, मूळ बंगाली आत्मचरित्र; मराठीत 'माझं कुंवारपण'; अनुवादक - विलास गीते)
* नष्ट मेयेर नष्ट गद्य
* निर्बाचितो काॅलम (मराठी अनुवाद निर्बाचित कलाम; अनुवादक - )
* निमंत्रण
* नो कंट्री फाॅर वीमेन
* फेरा
* फ्रेंच लव्हर (मराठी अनुवाद - फरासि प्रेमिक; अनुवादक - )
* मेयेबेला : माय बंगाली गर्लहुड
* रिव्हेंज
* लज्जा
* लव्ह पोएम्स आॅफ तस्लीमा नसरीन
* शेम
* शोध
* सिलेक्टेड काॅलम्स, वगैरे.
 
== बाह्य दुवे ==