"समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय, उंचगाव (कोल्हापूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Samarth Vidyalaya.jpg|thumb|समर्थ विद्यालय,उंचगाव (कोल्हापूर) हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड या संस्थेद्वारा संचलीत.]]
समर्थ विद्यालय, ही हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्डहँडकॅप्ड या संस्थेद्वारा संचलीत विनाअनुदानीतसंचालित, इतर विद्यार्थ्यांसोबत अपंग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करणारी उंचगाव (कोल्हापूर) स्थितयेथील विनाअनुदानित शाळा आहे.
 
==स्थापना==
जून २००८
 
==वैशिष्ट्ये==
[[File:समर्थ गुणवत्ता यादी.jpg|thumb|गुणवंत विद्यार्थी]]
[[File:समर्थ भित्तीचित्र.jpg|thumb|बोलक्या भिंती]]
सुदृढ व अपंग विद्यार्थ्यांचे एकात्म शिक्षण; उपक्रम व अभ्यास दोन्हींचा समतोल; सहल, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांतून सामाजिक भान देण्यासदेण्याची तत्परतत्परता;इंग्लिश स्पिकिंगइंग्लिश साठीस्पीकिंगसाठी मार्गदर्शन; सर्व विषयांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे अध्यापन ;व्यक्तिमत्व व यक्तिमत्त्व विकासासाठी तज्ञतज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन; विज्ञान दिन, गणित दिवस, इंग्लिश डे चेइत्यादींचे आयोजन वगैरे.
[[File:Samarth Sanaklp.jpg|thumb|समर्थ संकल्प]]
 
==व्यवस्थापन==
हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्डहँडिकॅप्ड या संस्थेद्वारा ही शाळा चालवली जाते. अपंग व सुदृढ एकात्ममुलांना एकात्मिक शिक्षण सुरुसुरू करताना अपंगानाअपंगांना जवळ शाळा असावी त्याचबरोबर समाजात कसे जगावे याचे भान त्यांना यावे, शाळेत असणाऱ्या सुदृढ मुलांनाही सजग सामाजिक भान द्यावे असा हेतू प्राप्तस्थापनेच्या होतानावेळी दिसतोहोता. अभ्यासापासून ते खेळापर्यंत सर्व गोष्टीत अपंग मुलांना सहभागी करुनकरून घेतले जाते.
 
मार्च२०१०च्या २०१० मध्येमार्चमध्ये शाळेची दहावीची पहिली तुकडी उत्तीर्णशालान्त झालीपरीक्षेला बसली. यानंतर फक्त २०११ सालचा अपवाद वगळता आतापर्यंत शाळेचा निकाल १००% लागला आहे. गुणवंतांचे विविध पुरस्कारानी कौतुक केले जाते. विज्ञान विषयासाठी सरोजिनी शुक्ल स्मृती पुरस्कार, इंग्लिश विषयासाठी दादा नाईक स्मृती पुरस्कार दिला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याला सौ.सुचेता नाईक जिद्द पुरस्कार दिला जातो.
 
==प्रशिक्षण==
शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध तज्ञतज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभते. मान्यवरांच्या भेटीचा योग पालकांसाठीही उपलब्ध करून दिला जातो. रवींद्र नाईक या समुपदेशकांची दोन दिवसांची कार्यशाळा पालक, शिक्षक व विद्यार्थी ठेवण्यात आली होती. जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे 'यजुर्वेंद्र महाजन यांची मुले' तसेच शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा झाली. दरवर्षी अशा विविध कार्यशाळा होतात. समर्थ विद्यालयात नवनवीन उपक्रम राबवले जातात.
 
==सोयीसुविधा==
[[File:समर्थ प्रयोगशाळा.jpg|thumb|प्रतिकृती]]
शाळेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रशस्त क्रीडांगण आहे.अपंग व् सुदृढ विद्यार्थ्यांना एकात्म शिक्षण देणारी शाळा म्हणून खास ओळख शाळेने निर्माण केलेली आहे. [[कोल्हापुर]] पासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर उंचगाव या ठिकाणी आहे. अपंग मुलांच्यासाठी घरौंदाघरोंदा वसतिगृहाची सोय आहे.
 
==समर्थ वाचनालय==
हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित समर्थ विद्या मंदिर व विद्यालयसमर्थ वाचनालय या शाळेतीलशाळेच्या ग्रामीण परिसरात समर्थ वाचनालय वसलेले आहे.
 
===ग्रंथालय वर्णन===
विस्तृत जागेमध्ये अंतर्गत सजावटीत विद्यार्थ्याच्या हस्तलिखिताव्दारेहस्तलिखिताव्ंद्वा सुविचार लावले आहेत. तसेच मा. चित्कला कुलकर्णी यांनी मुलांमध्ये मराठी भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी ऋतूंवर लिहिलेल्या कवितांचेकवितांच्या भित्तीपत्राव्दारे बोलक्याभित्तीपत्रांनी भिंती बोलक्या केल्या आहेत.
 
===फर्निचर===
ग्रंथालयातील कपाटे कुलूप नसलेली असून त्यांना काचेची दारे आहेत, जेणेकरून वाचकांना पुस्तके सहज लक्षात येतील. वृत्तपत्ेरवृत्तपत्रे ठेवण्यासाठी लाकडी स्टँड असून विद्यार्थी मोकळ्या वेळेत वृत्तपत्रांचे वाचन करतात. वाचनकक्षाकरिता आकर्षक टेबलाचीटेबलांची व खुर्च्यांची सोय आहे. हे सर्व फर्निचर रोटरी क्लब, कोल्हापूरकडून देणगीस्वरूपात मिळाले आहे.
 
===अभ्यासिका===
Line ४० ⟶ ४२:
 
===वैशिष्ट्ये===
येथे वाचकांना मुक्त प्रवेशव्दारप्रवेशद्वार पद्धत आहे. विद्यार्थ्याना हवा असणारा ग्रंथ ते स्वतः घेतात यामुळे त्यांना एका विषयांशी संबंधित अनेक ग्रंथांची ओळख होते.
 
===उपक्रम===
Line ८४ ⟶ ८६:
 
===शाळेची वैशिष्ट्ये===
सर्वांसाठी सदैव खुले वाचनालय * इंटरनेट सुविधेसह संगणक कक्ष * सुसज्ज प्रयोगशाळा *दृकश्राव्य सभागृह * उपक्रम हॉल * विविध खेळ व खेळण्यांनी समृद्ध टॉइज लायब्ररी * स्वचछ व सुलभ शौचालय* अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर* समुपदेशक व उपचारात्मक अध्यापनाचे विशेष वर्ग * इतर भौतिक सुविधा* विविध खेळांचे तज्ञाद्वारेतज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण * सुट्टीतील छंद वर्ग * उपक्रम व कृतीयुक्तकृतियुक्त
 
===सामाजिक सहभाग===
विशेष विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील फासेपारधी समाजातील विद्यार्थी व इतर सामाजिक घटकांनाही या सुविधांचा लाभ मिळतो. शाळा विभाग प्रमुख म्हणून म. पी. डी. देशपांडे सर, मार्गदर्शक सुचित्राताई तसेच कार्यमग्न शिक्षक यांच्या सहकार्यातून समर्थ विद्या मंदिरचीमंदिराची वाटचाल सुरुसुरू आहे. शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम, विविध दिन, बाहयबाह्य स्पर्धेतील सहभाग व यश, अनेक स्पर्धा परीक्षा, तज्ञांचेतज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध प्रशिक्षणे, नव्या तंत्रज्ञानाच्या वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. उपक्रमातून सादरीकरण, धाडस, संभाषण, नाट्य, अभिनय कौशल्य, नियोजन, संयम, सहकार्य इ.इत्यादी धडे विदयार्थीविद्यार्थी अनुभवातूनअनुभवांतून शिकतात.
 
==बाह्य दुवे==