"प्रभाकर ऊर्ध्वरेषे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
{{लेखनाव}} (९ जानेवारी १८१९: मृत्यू : ) हे [[साम्यवादी]] विचारसरणीचे [[मराठी]] लेखक व पत्रकार होते.
 
''नवे जग'' या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४०च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या '[[युगवाणी]]' नियतकालिकाचे [[मधुकर आष्टीकर]] यांच्यानंतरचे संपादक होते.
 
[[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षाची]] जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, [[पूरण चंद जोशी]] व [[भालचंद्र रणदिवे]] ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=D.|first=G. P.|date=1990|शीर्षक=Oh, These Communists!|दुवा=http://www.jstor.org/stable/4396153|journal=Economic and Political Weekly|volume=25|issue=15|pages=757–758}}</ref>