"जागतिक मराठी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[जागतिक मराठी अकादमी]] ही ’जागतिक [[मराठी]] संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि [[साहित्य]]प्रेमी येतात. १ले संमेलन नागपूरला झाले. दुसरे संमेलन अहमदनगर व यानंतर पुणे, मुंबई, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, विरार (ठाणे) व नाशिक येथे ही संमेलने झाली. अकादमीची संमेलने भारतातच भरवली जातात. पण, त्यात सहभागी होणारे प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.
 
७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगअबादलाऔरंगाबादला ‘८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच([[मुंबई]])आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
 
;आत्तापर्यंतची ‘जागतिक मराठी संमेलने-शोध मराठी मनाचा’-- :
ओळ ९:
* ४थे, मुंबई, २००७
* ५वे, गोवा, २००८
* ६वे, [[कोल्हापूर]], २००९https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8&action=edit
* ६वे, [[कोल्हापूर]], २००९
* ७वे, सोलापूर, २०१०
* ८वे, [[औरंगाबाद]], २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर)
* ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया)
* १०वे, नाशिक.
* १६वे, नागपूर ४ ते ६ जून २०१९. (संमेलनाध्यक्ष : अमेरिकास्थित मराठी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार)