"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४२:
|-
|}
 
==कानेटकरांच्याया नाटकांचे हिंदी अनुवाद(क)==
* अश्रूंची झाली फुले - आंसू बन गये फूल (सुनीता कट्टी, १९८०)
* कस्तुरीमृग - चेहरों का पुरुष (डाॅ. कुसुम कुमार बिन, १९७७)
* गगनभेदी - गगनभेदी (प्रशांत पांडे)
* गाठ आहे माझ्याशी - मुकाबला मुझसे है (पद्मा नलगंडवार, १९८५)
* गाठ आहे माझ्याशी - टक्कर मुझसे है (सरोजिनी वर्मा, १९८३)
* प्रेम तुझा रंग कसा? - ढाई आखर प्रेम का (वसंत देव, १९६५)
* प्रेमाच्या गावा जावे - प्रेम नगरिया जाना है (?)
* मला काही सांगायचं आहे - मुझे कुछ कहना है (डाॅ. सुधाकर कलावडे, १९८०)
* मत्स्यगंधा - मत्स्यगंधा (?)
* रायगडाला जेव्या जाग येते - जाग उठा है रायगढ (वसंत देव, १९६४)
* वेड्याचं घर उन्हात - जंजीर (सीमा विश्वास, १९६४)
* वेड्याचं घर उन्हात - धूप के साये (वसंत देव, १९६४)
 
==कानेटकरांच्याया नाटकांचे गुजराती अनुवाद(क)==
* अखेरचा सवाल - अमे बरफना पंखी (१९७५)
* अश्रूंची झाली फुले - आतमने ओझलमां राखमा (?)
* गोष्ट जन्मांतरीची - पुनर्मिलन (अनिल मेहता, १९७९)
* घरात फुलला पारिजात - पारिजात (?)
* प्रेमा तुझा रंग कसा? - पढो रे पॊपट बोल प्रेमना (चंद्रिका लालू शहा)
* मला काही सांगायचं आहे - ऊपर गगन नीचे धरती (१९७९)
* रायगडला जेव्हा जाग येते - रायगड ज्यारे जागे छे (?)
* हिमालयाची सावली - नोखी माटी ने नोखा मानवी (तारक मेहता, १९७२)
 
==कानेटकरांच्या नाटकांचे कानडी अनुवाद(क)==
* अश्रूंची झाली फुले - सत्यं वद धर्मं चर (श्री. सेलूर, १९६२)
 
==जीवन नाट्ये==