"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९:
== प्रकाशित साहित्य ==
जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस [[सत्यकथा]] मासिकात प्रसिद्ध झाल्या. सत्यकथेमधे त्यांच्या एकूण ३१ कथा प्रसिद्ध झाल्या. ह्या कथांचे नाव, सत्यकथेतील पृष्ठ क्र.,महिना व वर्ष खालीलप्रमाणे :
अवशेष/३५/सप्टेंबर १९५५; अस्तिस्तोत्र/४/ऑगस्ट १९७१; ऑर्फियस/३/सप्टेंबर १९७३; काकणे/१९/नोव्हेंबर १९५८; कागदाचा तुकडा/४१/डिसेंबर १९४०; गुंतवळ/६/जुलै १९५५; गुलाबाची फुले/३८/जुलै १९४२; चंद्रावळ/४/डिसेंबर१९५५;
जीवन चित्रे/५०/जुलै1१९५०; डायरीची कथा/१७/मे+जून १९४२; दीक्षा/ /सप्टेंबर१९७०; देवपूजा/२/जानेवारी १९४२; नाग/४/१९५७; पगाराचा दिवस/४५/फेब्रुवारी १९४२; पडदा/४८/एप्रिल १९५५; पत्रिका/१९/ऑगस्ट १९७०; प्रवासी(दीर्घकथा)/८२/ऑक्टोबर १९७१; प्रसाद/३/ऑक्टोबर १९७४; भिंतीतून जाणारा माणूस/८५/नोव्हेंबर १९५०; माणूस नावाचा बेटा/४/ऑगस्ट १९५९; मुखवटा/३५/सप्टेंबर १९५६; यात्रिक//ऑगस्ट १९७५; राणी/१९/जून १९५५; लिरा/२/मार्च १९४२; वहाणा/५/एप्रिल १९५६;
शलॉट/१९/नोव्हेंबर१९५९; सांगाती/१९/ऑक्टोबर१९७०; हल्लीच्या मुली/२१/मार्च १९४१; ह्रदयातील अश्रू/८/ऑक्टोबर१९४२; हिरवी मखमल गोरा हात/४१/ऑक्टोबर१९५७; क्षुद्र/२/डिसेंबर“९३१.
त्यांचे सर्व कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे :
{| class="wikitable sortable" width=100%
|