"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६७:
महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो.
 
==महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबर्‍याकादंबऱ्या, काव्ये वगैरे==
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
* अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
ओळ ३०६:
* महाभारताचा कालनिर्णय : भाग १, २. (प्रभाकर फडणीस)
* महाभारताच्या १८खंडांपैकी तीन खंड (([[चिं.वि. वैद्य]] - १९३३-३५)
* महाभारताच्या महारण्यात (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखिका - प्रतिभा बसु; मराठी अनुवादक - पद्माकर दराडे)
* महाभारतातील काही प्रसंग : विवेचन व रसग्रहण (खंड १, २. लेखक अरुण/वासंती जातेगावकर)
* महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म (डॉ. सुनेत्रा देशपांडे)
Line ३१९ ⟶ ३२०:
* व्यासपर्व ([[दुर्गा भागवत]])
* शोकपर्व (प्रमोद काळे) : या पुस्तकात लेखकाने गांधारी आणि द्रौपदी यांचे समकालीन दृष्टिकोनातून केलेले चित्रण आहे.
* श्रीकृष्ण चरित्र ([[चारुशीला धर]])
* श्रीकृष्ण चरित्र ([[चिं.वि. वैद्य]] -१९१६)
* सूर्यसाक्षी महाभारत (माणिक आढाव)
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले