"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==कोल्हापूर जिल्हा==
* जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
* दुसरे [[कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन|जिल्हा साहित्य संमेलन]] आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल होते.
 
==चंद्रपूर जिल्हा==
* येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्यावतीने २२ डिसेंबर २०१८ रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक [[वसंत आबाजी डहाके]] संमेलनाध्यक्ष होते.
 
==ठाणे जिल्हा==