"आदिवासी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १०:
==नागपुर==
९वे अखिल भारतीय '''आदिवासी साहित्य संमेलन''' ७-८ मे २०११ या काळात [[नागपुर|नागपुरातील]] [[डॉ. वसंतराव देशपांडे]] सभागृहात आयोजित झाले. आदिवासी साहित्य-संस्कृती संवर्धन समिती व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री उषाकिरण आत्राम या होत्या.
==अमरावती==
* अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने अमरावती येथे २१ डिसेंबर २०१८ या दिवशी 'राष्ट्रीय अदिवासी युवक-युवती सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संमेलन झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार सोमजी डामोर होते.
==हे सुद्धा पहा==
* [[आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन]]
|