"अश्विनी धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''अश्विनी रमेश धोंगडे''' (जन्म : पुणे, २१ जानेवारी
अश्विनी धोंगडे या कथालेखक [[द.के. बर्वे]] यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. आश्विनी धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले. त्या लेखक [[रमेश वामन धोंगडे]] यांच्या पत्नी आहेत.
अश्विनी धोंगडे [[उत्तर कोरिया]]<nowiki/>त एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. त्यावर त्यांनी 'देशांतर' हे प्रवास वर्णन लिहिले तसेच फिनलंडच्या प्रवासावर त्यांनी ''मध्यरात्रीच्या सूर्याचा देश'' हे पुस्तक लिहिले.
ओळ ३८:
* होरपळ आणि स्पर्श (कादंबरी)
==अश्विनी धोंगडे यांना मिळलेले पुरस्कार==
* उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार : मराठी भाषा आणि शैली १९८८▼
*महाराष्ट्र शासन: मराठी वाड्.मय निर्मितीला राज्यपुरस्कार, उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी, कवी केशवसुत पारितोषिक: स्त्रीसूक्त १९८८-८९▼
* कमल व के.पी.भागवत पारितोषिक : स्त्रीविषयक ग्रंथ - बायकांविषयी बरेच काही या पुस्तकासाठी.
*महाराष्ट्र साहित्य परिषद श्रेष्ठता पारितोषिक: कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८८▼
* दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार : यशच्या कल्पक कथा : मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३▼
*महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे: 'गदिमा' साहित्य पुरस्कार: अपौरुषेय १९९९▼
* न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे▼
*श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ: कवितासंग्रहासाठी पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८९▼
* प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)▼
▲*उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार: मराठी भाषा आणि शैली १९८८
* बंधुता प्रतिष्ठान : प्रेरणा पुरस्कार १९९९▼
*मराठी बालकुमार साहित्य संमेलन: आजचे बालसाहित्य: प्रथम पुरस्कार▼
* बाबुराव शिरोळे पारितोषिक : साहित्य परिषद २००८▼
*लोकहितवादी मंडळ, नाशिक: सर्वोत्कृष्ट एकांकिका: ये रे घना▼
* भगिनी निवेदिता प्रतिष्ठान : शारदा पुरस्कार : देशांतर साठी▼
*सर्वोत्कृष्ट एकांकिका: युगवाणी नागपूर: अनुत्तरित▼
▲* महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे : 'गदिमा' साहित्य पुरस्कार : अपौरुषेय या पुस्तकाला (१९९९)
▲*बंधुता प्रतिष्ठान: प्रेरणा पुरस्कार १९९९
▲* मराठी बालकुमार साहित्य संमेलन : आजचे बालसाहित्य : प्रथम पुरस्कार
*डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक▼
▲* महाराष्ट्र शासन : मराठी
▲*भगिनी निवेदिता प्रतिष्ठान: शारदा पुरस्कार: देशांतर साठी
▲* महाराष्ट्र साहित्य परिषद श्रेष्ठता पारितोषिक : कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार : स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८८)
▲*दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार: यशच्या कल्पक कथा: मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३
* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान : यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मार्च २००४
▲* श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ : कवितासंग्रहासाठी पुरस्कार : स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८९)
*लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार: साहित्य परिषद: संदर्भ स्त्री पुरुष २००६▼
* डिसेंबर २०१७मध्ये
▲*बाबुराव शिरोळे पारितोषिक: साहित्य परिषद २००८
▲* लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार : साहित्य परिषद : संदर्भ स्त्री पुरुष या पुस्तकासाठी (२००६)
▲*प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)
▲* लोकहितवादी मंडळ, नाशिक : सर्वोत्कृष्ट एकांकिका : ये रे घना
▲*न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे
*
▲* सर्वोत्कृष्ट एकांकिका : युगवाणी नागपूर : अनुत्तरित
* साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ - बालकथांसाठी पारितोषिक : सुदर्शना आणि इतर कथा या पुस्तकाला
▲* डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक
▲*डिसेंबर २०१७मध्ये होणार्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळणार आहे.
==संदर्भ==
|