"बखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २:
== व्युत्पत्ती ==
'बखर' या शब्दाचा कोशातला अर्थ [[हकीकत]], [[बातमी]], [[इतिहास]], [[कथानक]],[[चरित्र]] असा आहे.. हा शब्द '[[खबर]]' या [[फारशी]] शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात [[मराठी]] भाषेवर फारशी भाषेचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील [[व्युत्पत्ती]] बरोबर असावी असे वाटते. [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे|वि.का. राजवाडे]] यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या [[धातू]]पासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी [[भाट]] लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्पत्ती 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे [[मूळ]] एकच असण्याची शक्यता आहे.<ref name="बखर">कृष्णाजी अनंत सभासद-कृत श्रीशिवप्रभु-चरित्र बखरीला श्री.[[स.रा. गाडगीळ]] यांची एक [[दीर्घ]] [[प्रस्तावना]] लिहिलेली आहे.
प्रस्तावनेत पृ.क्र.४ व ५ वर 'बखरी' वरील व्युत्पत्ती व माहिती वाचावयास मिळते</ref>
;महत्त्वाच्या बखरी :
=== सभासद बखर ===
Line २६ ⟶ २५:
===पुरंदरे बखर===
===(सॊहनीकृत) पेशव्यांची बखर===
संपादक - [[र.वि. हेरवाडकर]]
===श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत===
संपादक - [[र.वि. हेरवाडकर]]
===भाऊसाहेबांची बखर===
संपादक - [[र.वि. हेरवाडकर]]
===मराठी बखर===
संपादक - [[र.वि. हेरवाडकर]]
=== सप्तप्रकरणात्मक बखर ===
|