"चिं.वि. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = [[पुणे]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| कार्यक्षेत्र = अध्यापन, साहित्य
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''चिंतामण विनायक जोशी''' (
त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते.
दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्नीचे (कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, मैना या कन्येचे काम अरुणा पुरोहित यांनी तर मोरू व राघू या पुत्रांचे काम अनुक्रमे नीरज माईणकर व [[गणेश मतकरी]] यांनी केले होते. सुषमा तेंडुलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुलभा कोरान्ने या व इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.
चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये 'सरकारी पाहुणे' नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन [[मास्टर विनायक]] यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका [[दामुअण्णा मालवणकर]] यांनी केली होती.
चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने छापून प्रसिद्ध केले आहे. अक्षरधारा प्रकाशनाने 'विनोदाचे बादशहा चिं. वि जोशींचे निवडक विनोद' नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केले आहे. विनोदांचे संकलन रवींद्र कोल्हे यांनी केले आहे.
==चिं.वि. जोशी यांचे प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
|-
Line ५२ ⟶ ५३:
| आरसा || || काँटिनेंटल प्रकाशन ||
|-
| एरंडाचे
|-
| ओसाडवाडीचे देव || || काँटिनेंटल प्रकाशन ||
Line ६२ ⟶ ६३:
| चिमणचारा || || काँटिनेंटल प्रकाशन ||
|-
| चिमणरावांचे
|-
| [[चौथे चिमणराव (पुस्तक)|चौथे चिमणराव]] || || काँटिनेंटल प्रकाशन ||
Line ६८ ⟶ ६९:
|जातकातील निवडक गोष्टी || बौद्धकथा ||सयाजी साहित्यमाला, बडोदे ||
|-
|
|-
| थोडे कडू थोडे गोड || || काँटिनेंटल प्रकाशन ||
Line ११४ ⟶ ११५:
* दीपा मंडलिक (दिवस असे की) - २०१८
* महेश केळूसकर (साष्-टांग नमस्कार) - २००१
* [[मुकुंद टाकसाळे]] (
== बाह्य दुवे ==
|