"श्री.दि. इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
No edit summary |
||
ओळ ४:
श्री.दि. इनामदार (जन्म : खामगाव, ५ फेब्रुवारी, इ.स. १९२८, मृत्यू : ३१ डिसेंबर, इ.स. २०१३) हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक होते. 'मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर', अशी त्यांची ख्याती होती.
श्री.दि, इनामदार यांचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील खामगाव येथे
साहित्य क्षेत्रात नव्याने
जिल्ह्यातील श्री. दि. यांच्या पूर्वजांच्या वाड्यात [[सखाराम महाराज|सखाराम महाराजांची]] समाधी आहे. त्यामुळेच कदाचित संत कविता आणि आध्यात्म्याचा ठसा त्यांच्या कवितांवर उमटत राहिला असावा, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. संत परंपरेत स्वतःची कविता कोठे आहे, हे तपासणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
श्री.दि. इनामदारांची
तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,<br/>
नको करू हेटाळणी आता उतार वयात<br/>
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, <br/>
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर !
==कविता आणि पुस्तके==
|