"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १६:
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]]
'''आंबा''' हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक [[झाड]] व [[फळ]] आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे.
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नांडीस, रायवळ इ. जाती
== आंब्याचे झाड ==
|