"श्रीकृष्ण चंद्रात्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यां... |
No edit summary |
||
ओळ १:
श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक-गायक आहेत.
==श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या प्रसिद्ध गीतांचे मुखडे (सुमारे ५७)==
* अगे अगे कैकयीबाई (गायिका - उत्तरा केळकर)
* अजुनी घाव ओला (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
* अफाट शक्ती, अचाट बुद्धी (गायक - शाहीर विठ्ठल उमप)
* आला सुसाट हा वारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
* ओघळणारी पुसुनी आसवे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
* कमळ नयन कमळ वदन (गायक - प्रभाकर कारेकर)
* कशासाठी येऊ देवा (गायक - रामदास कामत)
* गॊविंदा रे गोविंदा (गायक - प्रभाकर कारेकर)
* जे जे दिसते आज इथे (भावगीत, गायक -श्रीकृष्ण चंद्रात्रे)
* तुझी मूर्ती सुंदर देवा (कवी - राम उगारवकर, गायक - रामदास कामत, प्रभाकर कारेकर)▼
* ती गर्द दाट राने (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
* तू ईश्वर मी तव भक्त (उत्तरा केळकर)
* तोची आदी तोची अंत (कवी - राम उगावकर, गायक - रामदास कामत)
* दुपारच्या उन्हामधी छाया झाडाची पहावी (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
* प्रार्थना गुरुमाउली (गायिका - रंजना जोगळेकर)
* प्रीतिचे गीत गाऊ कसा (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
* फुटे पावसाळी ढग (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
* बहरून रात्र येता (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
* मंगल पावन निर्मल जीवन (गायक - रामदास कामत)
* मन माणसाचे वेडे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
* मावळतीने आता म्हटले (भावगीत, गायक - रामदास कामत)
* वादळी वारा टपोऱ्या गारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
* वाक्या कोळ्याचा वाल्मिकी झाला (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
* सांगू कसे मनाला (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
* हलकेच रात्र यावी (भावगीत, गायक - सुरेश वाडकर
* हे श्याम रे, हे राम रे (गायिका - रंजना जोगळेकर)
Line २८ ⟶ ४४:
==पुरस्कार==
* नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)
(अपूर्ण)
|