"सुमती पायगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''सुमती पायगावकर''' (जन्म : ७ जून १९१०; मृत्यू : ६ मे १९९५) या मराठीतल्या बालसाहित्यकार होत्या. त्यांनी सुमारे ८० पुस्तके लिहिली.
 
==प्रकाशित साहित्य==
* अरेबियन नाइट्स (अनुवाद)
* अलिबाबाची गुहा
* आटपाटनगर
* एका पांघरुणाची गोष्ट (अनुवाद)
* उत्कृष्ट बालसाहित्य संच (१० पुस्तके)
* कावळोबाच्या गमती
* किलबिल
* गंमतीदार किटली
* गीतकलिका
* चंद्रफुले
* चेंडू नि शिंपला
Line ४८ ⟶ ५१:
* पतंग
* पोपटदादाचे लग्न
* फाटफूट धूम
* फेनाली
* मला भेटल्याशिवाय
* मिनीची बाहुली
* रानगावची आगगाडी
* लालझंडी छोटी नीरा
* लाल राणी आणि रत्नांचा पोपट
* स्वप्नरेखा
* हॅन्स अॅन्डरसनच्या परीकथा (भाग १ ते १०)
* हिमाली
 
 
Line ५९ ⟶ ६६:
 
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी बालकुमार साहित्य संमेलन]], [[सोलापूर]], १९७६ (की ७७?)
* केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाङ्मयासाठीचे पुरस्कार.
* मिनीची बाहुली, पोपटदादाचे लग्न या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
 
{{विस्तार}}