"रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५१:
 
३) रावणाचे व्यक्तिमत्त्व :
 
तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. हिंदूंनी रावणाला खलनायक, एक नकारात्मक, एक प्रतिस्पर्धी, विरोधी भूमिकेमध्ये प्रक्षेपित केले. रावणाचा जीवनपट एका दंतकथेसारखा रामायणात साकारला आहे. ह्याला एक आख्यायिका, दंतकथा वाङमय, एक पुराण समजले गेले.
 
Line ७० ⟶ ६९:
रावण आयुर्वेद ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science ) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिष्य शास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.
[[चित्र:An Ramlila Actor In The Role of Ravana.jpg|thumb|रामलीलेत रावणाची भूमिका करणारा कलाकार]]
 
 
रावणसंहिता हे हिंदू ज्योतिषावरचे तगडे पुस्तक आहे..
Line ८४ ⟶ ८२:
दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil ) हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतिमा करुन तिचे दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा झालेली आहे. आपल्याकडे वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन “होळी पेटवून ” त्यामध्ये केली जाते. प्रत्येकजण ह्या रूढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून केले जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केले नसते.
 
==रावणाची पूजा==
थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. शिवभक्त म्हणून शिवलिंगासह रावणाच्या कलाकृती आहेत. भारतात काकिंद्रा (आंध्रप्रदेश) येथे कोळी समाज रावणाची पूजा करतो. हजारो कान्यकुब्ज ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा जिल्हयातील रावणग्राम क्षेत्रात आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्याची पूजा अर्चा होते. गुजरातमधील मुद्गल गोत्राचे दवे ब्राह्मण स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात.
 
 
भारतात रावणाची पूजा खालील ठिकाणी होते :-
#. विदिशा जिल्ह्यातले एक गाव (मध्य प्रदेश)
# मंदसौर (मध्य प्रदेश) जिल्ह्यातले रावणरुंडी नावाचे गाव
#. शिवाला (कानपूर-उत्तर प्रदेश)
#. कोलार (कर्नाटक)
#. चांदपोल (जोधपूर-राजस्थान)
#. शिवनगरी (कांगडा- हिमाचल प्रदेश)
 
==रावणावरील पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/रावण" पासून हुडकले