"समीक्षकांचे संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
* ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
* वक्त्यांची नावे - [[गिरीश कुबेर]], डॉ. [[रामचंद्र देखणे]], डॉ. [[नीलिमा गुंडी]], डॉ. किसन पाटील, डॉ. [[रेखा साने-इनामदार]], डॉ. [[मंगला आठलेकर]], डॉ.[[मनोहर जाधव]].
 
==समीक्षा संमेलन २०१८==
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.