"प्रभा अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:पुण्यभूषण पुरस्कार विजेते टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ ७७:
==लेखन==
डॉ. प्रभा अत्रे यांनी [[मराठी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' (१९९२) या
प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील 'एनलायटनिंग द लिसनर' (इ.स. २०००) व 'अलाँग द पाथ ऑफ म्युझिक' (इ.स. २००६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत.
ओळ ९१:
* [[इ.स. १९८१]] पासून 'स्वरश्री' ध्वनिमुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या व दिग्दर्शिका.
* केंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्ड, [[मुंबई]] यांच्या सल्लागार समितीत सदस्या, इ.स. १९८४.
* [[पुणे]] येथील '
प्रभाताईंनी पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेद्वारा पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घालण्यात आला आहे. ह्या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे
==शिष्य==
प्रभाताईंच्या शिष्यवर्गात अनेक आकाशवाणी कलाकार, दूरदर्शन कलाकार, पार्श्वगायक, संशोधक, हिंदुस्तानी संगीत गायक इत्यादींचा समावेश होतो. इ.स. १९६९ पासून त्या संगीत अध्यापन करत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व परदेशी कलावंतांचा समावेश असून त्यांच्या १० विद्यार्थ्यांना आज पर्यंत डॉक्टरेट शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांच्या शिष्यवर्गात सरला देसाई, डॉ. आशा पारसनीस - जोशी, रागिणी चक्रवर्ती, पद्मिनी राव, आरती ठाकुर, चेतना बाणावत, अश्विनी मोडक, वीणा कुलकर्णी व अतींद्र सरवडीकर यांचा समावेश आहे.
==प्रभा अत्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंतःस्वर (मराठी कवितासंग्रह)
* अलाँग द पाथ ऑफ म्युझिक (इ.स. २००६, इंग्रजी)
* एनलायटनिंग द लिसनर (इ.स. २०००, इंग्रजी)
* स्वरमयी (मराठी आणि हिंदी)
* स्वररंजनी (इ.स. २००६, मराठी)
* स्वरांगिणी ( इ.स. १९९४, मराठी)
* सुस्वराली (१९९२; (मराठी आणि हिंदी)
प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील ' व '
==पुरस्कार==
|