"विजयादशमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३:
ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] दसऱ्याच्या दिवशी परस्परांना [[सोने]] म्हणून [[आपटा|आपट्याची]] पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,[[शमी|शमीपूजन]],सरस्वती पूजन , [[अपराजिता पूजन]] आणि [[शस्त्र|शस्त्रपूजन]] केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर [[दुर्गा|अपराजिता देवीची]] स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी [[शस्त्र]] पूजन,
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड चौथा|last=जोशी , होडारकर|first=महादेवशास्त्री, पदमजा|publisher=भारतेय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन|year=२००१|isbn=|location=|pages=}}</ref>
ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या
=== पौराणिक दाखले ===
ओळ ३५:
== सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा ==
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- ''कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.'' परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ''मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाकडूनच आणून दे.'' ही अट कौत्साने मान्य करून
==शमीचे झाड==
ओळ ४२:
==आपट्याची पाने==
या वृक्षाला वनराज किंवा अश्मंतक असे म्हणतात. पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे.
==विजयादशमी आणि दसरा==
विजयादशमी आणि दसरा ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी नसू शकतात. अनेकदा आधल्या दिवशी विजयादशमी असते आणि दुसऱ्या दिवशी दसरा. २०१८ साली मुंबईच्या स्थानिक पंचांगानुसार नवरात्रातील द्वितीयेचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे होणार होते, परंतु नवमीची वृद्धी झाल्याने नवरात्र पूर्ववत् नऊ दिवसांचे झाले. १७ आणि १८ आॅक्टोबर या दोनही दिवशी सूर्योदयसमयी नवमी होती, व १८ आॅक्टोबरच्या दुपारी साडेतीन वाजता विजयादशमी सुरू झाली. त्यामुळे १९ तारीख हा दसऱ्याचा दिवस होता.
==बाह्यदुवे==
|