"भारतमाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
 
==कलेच्या व साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारी भारतमाता==
१. भारतमातेचे पहिले चित्र सन १९०६ मध्ये अहमदाबादमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मगनलाल शर्मा यांनी काढले होते. चित्रातल्या देवीचे नाव हिंद देवी ठेवले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हे चित्र लोकांपुढे ठेवण्यात येत असे. चित्रात काश्मीर हा भारतमातेचा मुकुट म्हणून दर्शवण्यात आला होता व तिचे पाय दक्षिणेकडे सिलोनला स्पर्श करीत होते. सिलोनच्या बेटाला देवीच्या पायावरील फुलाच्या स्वरूपात दाखवले होते. उजव्या हातात धरलेला त्रिशूळ सिंध प्रांतामधून थेट अफगाणिस्तानापर्यंत पोचला होता. देवीच्या साडीचा पसरलेला पदर पूर्वेला बंगालपर्यंत फडकत होता. हिंद देवीचे केस हिमालयाच्या लांबीरुंदीसह पश्चिमेकडून पूर्वेला जाताना दाखविले होते.
भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भरामाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते. भारत देशावर होणारी आक्रमणे आणि त्यामुळेड देशाचे होणारे नुकसान अधोरेखित करताना काही चित्रकार दुःखाने रडणारी स्त्री म्हणून भारतमाता चित्रित करतात. आक्रमणामुळे येणारी हतबलता दर्शविण्यासाठी साडीचा पदर फाटलेल्या अवस्थेत असलेली आणि रुदन करणारी स्त्री अश रूपातही भारतमाता पहायला मिळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=OWfcoMnHU8gC&pg=PR12&dq=bharatmata&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiFw_eDsfHcAhXBM48KHbEVD64Q6AEISzAH#v=onepage&q=bharatmata&f=false|title=The Goddess and the Nation: Mapping Mother India|last=Ramaswamy|first=Sumathi|date=2009-01-01|publisher=Duke University Press|isbn=0822391538|language=en}}</ref>
 
या चित्राच्या हजारो प्रती राजा रविवर्मांच्या जर्मनीमधील छापखान्यात छापून देशभर वितरित केल्या होत्या.
 
या चित्राला समोर ठेवून, १९३० साली रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचे प्रसिद्ध गीत - अयि भुवनमनो मोहिनी - रचले होते.
 
२. भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भारतमाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते.
 
भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भरामाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते. भारत देशावर होणारी आक्रमणे आणि त्यामुळेडत्यामुळे देशाचे होणारे नुकसान अधोरेखित करताना काही चित्रकार दुःखाने रडणारी स्त्री म्हणून भारतमाता चित्रित करतात. आक्रमणामुळे येणारी हतबलता दर्शविण्यासाठी साडीचा पदर फाटलेल्या अवस्थेत असलेली आणि रुदन करणारी स्त्री अशअश्या रूपातही भारतमाता पहायला मिळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=OWfcoMnHU8gC&pg=PR12&dq=bharatmata&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiFw_eDsfHcAhXBM48KHbEVD64Q6AEISzAH#v=onepage&q=bharatmata&f=false|title=The Goddess and the Nation: Mapping Mother India|last=Ramaswamy|first=Sumathi|date=2009-01-01|publisher=Duke University Press|isbn=0822391538|language=en}}</ref>
भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अवनींद्रनाथ ठाकूर यांनी भारतमातेचे चित्र काढले आहे. हातात जपमाळ, भाताच्या लोब्या, आणि ग्रंथ घेतलेली, बंगाली पद्धतीची साडी परिधान केलेली भारतमाता त्यांनी चित्रित केलेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2_sdAAAAIAAJ&q=bharatmata+by+avnindranath+thakur&dq=bharatmata+by+avnindranath+thakur&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjP05Oqv_HcAhXLsY8KHc6JCpo4ChDoAQgtMAE|title=Ādhunika Bhāratīya citrakalā|last=Agravāla|first=Jī Ke|date=1991|publisher=Lalita Kalā Prakāśana|language=hi}}</ref>
 
३. भारतमातेचे पहिले मंदिर सन १९३६मध्ये [[काशी]]मध्ये तयार झाले. त्यावेळी [[महात्मा गांधी]]ंनी पहिला अभिषेक केला होता. मंदिराच्या मुख्य प्रवेशदारावर भारताचा संगमरवरी नकाशा होता. हे मंदिर अजूनही आहे.
*एकात्मता स्तोत्र-
 
एकात्मता स्तोत्रामधे भारतमातेचे वर्णन आले असून त्यामध्ये असे नोंदविले आहे की हिमालय हा जिचा मुकुट आहे, रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत आहे, ऋषी आणि मुनी यांच्या तपाने पावन झालेल्या भारतमातेला वंदन असो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sites.google.com/site/ekatmatastotra/stotra|शीर्षक=एकात्मता स्तोत्र - एकात्मता स्तोत्र|website=sites.google.com|अॅक्सेसदिनांक=2018-08-16}}</ref>
* एकात्मता स्तोत्र-
एकात्मता स्तोत्रामधे भारतमातेचे वर्णन आले असून त्यामध्ये असे नोंदविले आहे की 'हिमालय हा जिचा मुकुट आहे, रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत आहे, ऋषी आणि मुनी यांच्या तपाने पावन झालेल्या भारतमातेला वंदन असो' असे म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sites.google.com/site/ekatmatastotra/stotra|शीर्षक=एकात्मता स्तोत्र - एकात्मता स्तोत्र|website=sites.google.com|अॅक्सेसदिनांक=2018-08-16}}</ref>
 
* स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या रचनेतून भारतमातेला वंदन केले आहे. जयोस्तुते श्री महन महन्&zwnj'मंगले... ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=DtUyDwAAQBAJ&pg=PA24&dq=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87+%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87+%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87+%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%87&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXk8igvvHcAhXHMI8KHZh7D58Q6AEIKDAA#v=onepage&q=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%87&f=false|title=Veer Savarkar|last=Sankalit|date=2017-01-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=9789384414788|language=hi}}</ref>
 
== हे ही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारतमाता" पासून हुडकले