"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
 
== प्रकाशित साहित्य ==
जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस [[सत्यकथा]] नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या.सत्यकथेमधे त्यांच्या एकूण ३१ कथा प्रसिद्ध झाल्या.ह्या कथांचे नाव, सत्यकथेतील पृष्ठ क्र.,महिना व वर्ष खालीलप्रमाणे :
 
कागदाचा तुकडा/41/डिसेंबर 1940; हल्लीच्या मुली/21/मार्च 1941;क्षुद्र/2/डिसेंबर1931; देवपूजा/2/जानेवारी 1942; पगाराचा दिवस/45/फेब्रुवारी 1942;लिरा/2/मार्च1942;डायरीची कथा/17/मे+जून 1942;गुलाबाची फुले/38/जुलै1942;ह्रदयातील अश्रू/8/ऑक्टोबर1942;जीवन चित्रे/50/जुलै1950;भिंतीतून जाणारा माणूस/85/नोव्हेंबर1950;पडदा/48/एप्रिल1955;राणी/19/जून 1955;गुंतवळ/6/जुलै1955; अवशेष/35/सप्टेंबर1955;चंद्रावळ/4/डिसेंबर1955;वहाणा/5/एप्रिल1956;मुखवटा/35/सप्टेंबर1956;नाग/4/1957;हिरवी मखमल गोरा हात/41/ऑक्टोबर1957; काकणे/19/नोव्हेंबर1958; माणूस नावाचा बेटा/4/ऑगस्ट 1959;शलॉट/19/नोव्हेंबर1959; पत्रिका/19/ऑगस्ट1970;दीक्षा/सप्टेंबर1970;सांगाती/19/ऑक्टोबर1970;अस्तिस्तोत्र/4/ऑगस्ट1971;प्रवासी(दीर्घकथा)/82/ऑक्टोबर 1971;ऑर्फियस/3/सप्टेंबर1973;प्रसाद/3/ऑक्टोबर1974;यात्रिक/3/ऑगस्ट 1975
 
 
त्यांचे सर्व कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे:
 
{| class="wikitable sortable" width=100%
ओळ २२:
| अमृतफळे || अनुवादित कथा<ref>लिऑन सर्मेलियन ({{lang-en|Leon Surmelian}}) याच्या ''अ‍ॅपल ऑफ इम्मॉरटॅलिटी'' ({{lang-en|Apple of Immortality}}) पुस्तकातील काही अनुवादित कथा.</ref> || काँटिनेंटल प्रकाशन, पुणे || इ.स. १९८० || मराठी
|-
| आकाशफुले || कथासंग्रह<br />(अनुवादित, रुपांतरितरूपांतरित, आधारित कथा) || परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई || २९ सप्टेंबर, इ.स. १९९० || मराठी
|-
| एक अरबी कहाणी || अनुवादित कादंबरी || विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे || ८ ऑक्टोबर, इ.स. १९८३ || मराठी
ओळ ८५:
|}
 
=== अन्य भाषांमध्ये अनुवाद ===
* नियतिदान - संपादक [[म.द.हातकणंगलेकर]], [[निशिकांत मिरजकर]]; जी.ए. मित्रमंडळ प्रकाशन; १९९२. वितरण : पॉप्युलर प्रकाशन, नई दिल्ली. जी.एं.च्या काही कथांचे हिंदी अनुवाद.
* नाशिक शहरातील इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विलास साळुंके यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या तीन पुस्तकांचे A Journey Forever, ‘शॅडोज इन द डेझर्ट’ आणि ‘विदूषक अ‍ॅन्ड अदर स्टोरीज’ या नावाचे इंग्रजी अनुवाद केले आहेत.
 
==जीएंवरील पुस्तके==
* जीएंची कथा : परिसरयात्रा (ए. आर. यार्दी , वि. गो. वडेर)
* जी.एं. च्या कथा : एक अन्वयार्थ (धों. वि. देशपांडे)
* जीएंची पत्रवेळा...(जी. ए. कुलकर्णी)
* जीएंच्या रमलखुणा (विजय पाडळकर)
 
== पत्रव्यवहार ==