"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पान काढा यादी स्वरुपाचा लेख
(चर्चा | योगदान)
ओळ १२३:
==नटसम्राट==
मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक [[शेक्सपियर]]च्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकावर एक मॆाठी चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली आहे.
 
==बहुभूमिका नाटके==
नाटकाचे नाव, आणि त्या एकाच नाटकात अनेक व्यक्तिमत्त्वे सादर करणारे अभिनेते: -
 
* गंमत जंमत (अरुण नलावडे)
* चार दिवस प्रेमाचे (दहा भूमिका, सविता प्रभुणे + प्रशांत दामले)
* चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, निर्मिती सावंत)
* जस्ट हलकंफुलकं (रसिका ओक + विजय कदम); (सागर कारंडे + अनिता दाते)
* तू तू मी मी (१४ भूमिका, विजय चव्हाण); (संतोष पवार)
* तो मी नव्हॆच (प्रभाकर पणशीकर)
* प्यार किया तो डरना क्या (३ भूमिका)
* थरार (दोन भूमिका, सतीश पुळेकर)
* बहुरूपी प्रशांत दामले (२ भूमिका, प्रशांत दामले)
* बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
* मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२ भूमिका)
* श्रीमंत दामोदर पंत (२ भूमिका)
* सही रे सही (४ भूमिका, प्रशांत दामले); (भरत जाधव)
* हसवाफसवी (सहा भूमिका, दिलीप प्रभावळकर); (पुष्कर श्रोत्री)
 
==नाट्यसंगीत==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले