"भारतातील जातिव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→दुसरे शहरीकरण (500–200 ख्रिस्तपुर्व): मजकूर जोडला. |
|||
ओळ ७९:
उपनिषदांच्या प्रारंभिक उल्लेखामध्ये, क्षुद्रांचा उल्लेख पुषनं किंवा पोषण करणारा असा आहे, यातूनच हे सुचित होते की, क्षुद्र हे जमिन कसणारे(शेतकरी) होते.{{sfnp|Sharma|1958|p=44}} परंतू, त्यानंतर त्याचवेळी, क्षुद्रांना करदाते म्हणून लक्षात घेतले जात नव्हते, शिवाय त्यांना बक्षिस म्हणून मिळालेली जमिन त्यांनी इतरांना देऊन टाकून टाकणे अपेक्षित होते.{{sfnp|Sharma|1958|pp=46–47}} अनेक कारागिर गटांनाही क्षुद्र म्हणून गणले जाऊ लागले होते, परंतू त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या गटाला कसल्याही प्रकारचा कलंक लागलेला नव्हता.{{sfnp|Sharma|1958|p=48}} ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना धार्मिक कर्मकांडामध्ये विशेष स्थान दिले गेले होते आणि त्यातूनच त्यांना वैश्य आणि क्षुद्रांपासून वेगळेही केले गेले.{{sfnp|Sharma|1958|p=58}} वैश्यांना "इच्छेवर दमन" आणि क्षुद्रांना "इच्छेवर फ़टके" या फ़रकाने वर्णन केले गेले.{{sfnp|Sharma|1958|pp=59–60}}
=== दुसरे शहरीकरण (500–200
ह्या काळाबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा मोठा
==मुसलमान लोकांमधील जाती==
ज्याला आपण ‘बारा बलुतेदार’ म्हणतो, या बलुतेदारांमध्ये मुस्लिम बलुतेदारसुद्धा आहेत. मुस्लिम समाजात अनेक जाती आहेत, हे १९५५च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने स्पष्ट केले होते.
आत्तार, कंजार, कसई, कुरेशी, घोडेवाले, छप्परबंद, तांबोळी, दरवेशी, दारी, धोबी, पिंजारी, फकीर, बागवान, मण्यार, मदारी, मिसगर, रंगारी, शिकलगार या मुसलमानांमधील कनिष्ठ समजल्या गेलेल्या जाती होत. या जातीच्या लोकांना वरिष्ठ समुदायांनी कधीच जवळ केले नाही. त्यांच्याशी बेटी व्यवहार केले नाहीत. त्यांपैकी काही जातींनी आपापल्या मशिदी निर्माण केल्या.
==ख्रिश्चन लोकांतील जाती==
ख्रिश्चन समुदायातही साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, ब्राह्मण ख्रिस्ती. कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती अशा जाती आहेत.
== संदर्भ ==
|