"सुलोचना लाटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३०:
| तळटिपा = हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री
}}
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर). त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. [[भालजी पेंढारकर|भालजी पेंढारकरांचे]] त्यांना मार्गदर्शन लाभले.
१९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून [[पृथ्वीराज कपूर]] यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे [[राजकपूर]], [[शम्मीकपूर]], [[शशीकपूर]] या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या [[रणधीर कपूर]], [[ऋषी कपूर]], [[गीता बाली]], [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]], [[नीतू सिंग]] यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. [[वहिनीच्या बांगड्या]], [[मीठ भाकर]], [[धाकटी जाऊ]] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
==निवडक चित्रपट==
{| class="wikitable sortable"
Line ४२ ⟶ ४३:
| १९५७ || ''[[अब दिल्ली दूर नही]]'' || बेला || हिंदी
|-
| १९६८ || ''[[आदमी (१९६८)]]'' || शेखरची आई || हिंदी▼
| १९५९ || ''[[सांगत्ये ऐका]]'' || सखारामची पत्नी || मराठी▼
|- ▼
| १९७० || ''[[कटी पतंग]]'' || दिनानाथ यांची पत्नी || हिंदी▼
|-▼
| १९८६ || ''[[काला धंदा गोरे लोग]]'' || || हिंदी▼
|-▼
| १९७० || ''[[जॉनी मेरा नाम]]'' || सोहन व मोहनची आई || हिंदी▼
|-
| १९५९ || ''[[दिल देके देखो]]'' || जमुना || हिंदी
|-
|
|-
| १९६३ || ''[[बंदिनी]]''|| || हिंदी
Line ५२ ⟶ ५९:
| १९६४ || ''मराठा तितुका मेळवावा'' || [[जीजाबाई]] || मराठी
|-
| १९७० || ''[[मैं सुंदर हुं]]'' || सुंदरची आई || हिंदी▼
| १९६५ || ''साधी माणसे'' || || मराठी▼
▲|-
|-
| १९६८ || ''[[संघर्ष]]'' || शंकरची पत्नी || हिंदी
|-▼
|१९६१|| ''[[संपूर्ण रामायण]]'' ||[[कैकेयी]] ||हिंदी
|-
| १९६८ || ''[[सरस्वतीचंद्र (चित्रपट)]]'' || कुमुदची आई || हिंदी
|-
▲| १९५९ || ''[[सांगत्ये ऐका]]'' || सखारामची पत्नी || मराठी
▲| १९६८ || ''[[आदमी (१९६८)]]'' || शेखरची आई || हिंदी
▲|-
▲| १९७० || ''[[कटी पतंग]]'' || दिनानाथ यांची पत्नी || हिंदी
|-
▲| १९६५ || ''साधी माणसे'' || || मराठी
▲| १९७० || ''[[जॉनी मेरा नाम]]'' || सोहन व मोहनची आई || हिंदी
▲|-
▲| १९७० || ''[[मैं सुंदर हुं]]'' || सुंदरची आई || हिंदी
▲|-
▲| १९८६ || ''[[काला धंदा गोरे लोग]]'' || || हिंदी
|-
|}
Line ७५ ⟶ ७६:
* एकटी
* गुलामी (हिंदी)
* धाकटी जाऊ
* पायदळी पडलेली फुले
* पारिजातक
* माझं घर, माझी माणसं
* मीठभाकर
* मुक्ती (हिंदी)
* मोलकरीण
* वहिनींच्या बांगड्या
* सुजाता (हिंदी)
|