"मेघना पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
‘मेघनाच्या कविता १९७४-८५’ अशा शीर्षकाने मेघना पेठे यांनी आपल्या निवडक २५ कविता हस्तलिखित-चक्रमुद्रांकित स्वरूपात निवडक मित्र-मैत्रिणींसाठी प्रसिद्ध केल्या होत्या.
 
'आये कुछ अब्र' नावाच्या मराठी लघुपटाची कथा आणि पटकथा मेघना पेठे यांची होती. हा २८ मिनिटांचा लघुपट इंग्रजीत 'Let Some Clouds Float In' या नावाने रूपांतरित झाला होता. लघुपटाचे दिग्दर्शन मयुरेश गोटखिंडीकरांचे होते. प्रमुख भूमिकेत [[देविका दप्तरदार]] होत्या. ('आये कुछ अब्र कुछ शराब आये' ही कवी फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांची प्रख्यात गझल आहे.)
 
 
== प्रकाशित साहित्य ==