"घेवडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ही भारतात उगवणारी एक भाजीपाल्याची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास 'श्रावणघेवडा' म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घॆवड्याच्या शेंगाची भाजी करतात.
 
घेवड्याचे अन्य प्रकार : काळा घेवडा, बाजीराव घेवडा, बोंबल्या घेवडा, वगैरे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/घेवडा" पासून हुडकले